जळगाव महापालिकेसाठी महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर; वाचा प्रभागनिहाय उमेदवाराचे नाव?

डिसेंबर 31, 2025 7:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुटला असून महायुतीने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

mahayuticandidate

त्यानुसार सर्वाधिक ४६ जागा भाजपच्या वाटेला आल्या असून शिंदेंच्या शिवसेनेला २३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ६ जागा मिळाल्या आहेत. यामुळे आगामी जळगाव महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढविली जाणार आहे. जाणून घ्या तुमच्या वार्डातील महायुतीच्या इच्छुक उमेदवाराचे नाव..

Advertisements

प्रभाग क्रमांक १
1 अ – sc महिला – रिटा विनोद सपकाळे (भाजप)
1 ब – OBC -दिलीप बबनराव पोकळे
1 क – GEN महिला- संगिता दांडेकर
1 ड – GEN- फरदीन फिरोज पठाण

Advertisements

प्रभाग क्रमांक २
२ अ – ST – सागर शाम सोनावणे (शिवसेना)
२ ब – OBC महिला- उज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना)
२ क – GEN महिला- पूजा विजय जगताप (भाजपा)
२ ड – GEN- विजय लक्ष्मण बांदल (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३
३ अ – sc महिला – अर्चना संजय पाटील (भाजपा)
३ ब – ST महिला – प्रतिक्षा कैलास सोनवणे
३ क – OBC – कोल्हे प्रीण रामदास / अत्तरदे दिनेश (शिवसेना)
३ ड – GEN- निलेश तायडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ४
४ अ – sc महिला – शशीबाई (शशिकला) शिवचरण ढंढोरे (भाजपा)
४ ब – OBC महिला – विद्या मुकुंदा सोनवणे (भाजपा)
४ क – GEN – कल्पेश कैलास सोनवणे (भाजपा)
४ ड – GEN- कोल्हे पियुष ललित (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ५
५ अ – OBC – भंगाळे विष्णू रामदास (शिवसेना)
५ ब – GEN महिला – चौधरी मंगला संजय (शिवसेना)
५ क – GEN महिला- आशा रमेश पाटील (भाजपा)
५ ड – GEN- नितीन बालमुकुंद लढ्ढा (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६
६ अ – OBC महिला – जयश्री अशोक धांडे (भाजप)
६ ब – GEN महिला- Adv. सुचिता अतुलसिंग हाडा (भाजपा)
६ क – GEN- अमित पांडूरंग काळे (भाजपा)
६ ड – GEN- दीपक प्रभाकर सुर्यवंशी (भाजपा)

प्रभाग क्रमांक ७
७ अ – OBC महिला- दीपमाला मनोज काळे (भाजपा)
७ ब – GEN महिला- राष्ट्रवादी राखीव
७ क – GEN – विशाल सुरेश भोळे (भाजपा)
७ ड – GEN- डॉ. राधेश्याम चौधरी / पंकज पा / शेखर अत्तरदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ८
८ अ – OBC महिला- कविता सागर पाटील (भाजपा)
८ ब – GEN महिला- मानसी निलेश भोईटे (भाजपा)
८ क – GEN – जैन भागचंद मोतीलाल (भाजपा)
८ ड – GEN- पाटील नरेंद्र आत्माराम (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ९
९ अ – OBC – मनोज सुरेश चौधरी(शिवसेना)
९ ब – GEN महिला- प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना)
९ क – GEN महिला- जयश्री राहुल पाटील (भाजपा)
९ ड – GEN- डॉ चंद्रशेखर पाटील (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०
१० अ – sc – सुरेश माणिक सोनवणे (भाजपा)
१० ब – OBC महिला- माधुरी अतुल बारी (भाजपा)
१० क – GEN महिला- कविता किरण भोई (भाजपा)
१० ड – GEN- जाकीर पठाण (भाजपा)

प्रभाग क्रमांक ११
११ अ – ST महिला – सोनवणे अमृता चंद्रकांत (शिवसेना)
११ ब – OBC – पाटील संतोष मोतीराम (शिवसेना)
११ क – GEN महिला- कोल्हे सिंधू विजयराव (शिवसेना)
११ ड – GEN- कोल्हे ललित विजयराव (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १२
१२ अ – sc – अनिल अडकमोल (भाजपा)
१२ ब – OBC महिला – उज्वला बेंडाळे (भाजपा)
१२ क – GEN महिला- गायत्री इंद्रजीत राणे (भाजपा)
१२ ड – GEN- नितीन बडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १३
१३ अ – OBC – नितीन सपके (भाजपा)
१३ ब – OBC महिला – सुरेखा नितीन तायडे (भाजपा)
१३ क – GEN महिला- वैशाली अमित पाटील (भाजपा)
१३ ड – GEN- प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक १४
१४ अ – OBC – सुनील सुपडू महाजन (भाजपा)
१४ ब – GEN महिला- जयश्री सुनील महाजन (भाजपा)
१४ क – GEN महिला- रबियाबी अमजद खान (भाजपा)
१४ ड – GEN- रितिक संजय ढेकळे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १५
१५ अ – OBC – अरविंद देशमुख (भाजपा)
१५ ब – GEN महिला- सौ. चेतन शिरसाळे (भाजपा)
१५ क – GEN महिला- काळे रेशमा कुंदन (शिवसेना)
१५ ड – GEN- प्रकाश रावलमल बालानी (भाजपा)

प्रभाग क्रमांक १६
१६ अ – OBC – डॉ. विश्वनाथ (विरन) सुरेश खडके (भाजपा)
१६ ब – GEN महिला- सौ. संतोष इंगळे (भाजपा)
१६ क – GEN महिला- रंजना विजय वानखेडे (भाजपा)
१६ ड – GEN- सुनील वामनराव खडके (भाजपा)

प्रभाग क्रमांक १७
१७ अ – OBC – राष्ट्रवादी अजित पवार गट…नाव जाहीर नाही
१७ ब – GEN महिला- राष्ट्रवादी अजित पवार गट…नाव जाहीर नाही
१७ क – GEN – राष्ट्रवादी अजित पवार गट…नाव जाहीर नाही
१७ ड – GEN- प्रशांत सुरेश नाईक ( राष्ट्रवादी अजित पवार गट)

प्रभाग क्रमांक १८
१८ अ – ST – सोनवणे गौरव चंद्रकांत (शिवसेना)
१८ ब – OBC महिला- सोनवणे नलूबाई तुळशीराम (शिवसेना)
१८ क – GEN महिला- भापसे अनिता सुरेश (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १९
१९ अ – OBC महिला- पाटील रेखा चुडामण (शिवसेना)
१९ ब – OBC – सोनवणे विक्रम किसन (शिवसेना)
१९ क – GEN महिला- देशमुख निकिता अनिल (शिवसेना)
१९ ड – GEN – पाटील राजेंद्र झिपरू (भाजपा)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now