---Advertisement---
नोकरी संधी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत बंपर भरती ; 8वी ते 10वी उत्तीर्णांना उत्तम संधी..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । आठवी ते दहावी पास उमेदवारांना जॉबची संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात (Mahavitaran Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

mahavitaran jpg webp

एकूण रिक्त पदे : १७८

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ५१
शैक्षणिक पात्रता :
 १० वी परीक्षा उत्तीर्ण

२) तारतंत्री (वायरमन) / Wireman १२७
शैक्षणिक पात्रता : 
८ वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
पगार : ७,०००/- रुपये ते ८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्र. १ : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
पद क्र. २ : जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---