---Advertisement---
नोकरी संधी

10वी+ITI पास आहात का? ‘महावितरण’मध्ये भरती, ‘या’ पद्धतीने करा अर्ज??

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 असणार आहे. Mahavitaran Recruitment 2022

mahavitaran jpg webp

एकूण ५३ जागा

---Advertisement---

या पदांसाठी होणार भरती?
१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician २३
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman २०
३) कोपा / COPA १०

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०-२) व अकोला जिल्हातील शासनमान्य प्राप्त औदयागीक प्रशिक्षण संस्थेमधन विजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसाय अभ्यासक्रमात मागासप्रवर्गातील (अजा व अ.ज. उमेदवारीकरीता ५५% गुण व उर्वरीत प्रवर्गाकरीता किमान ६०% गुण मिळुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट :किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
वेतनमान (Stipend) : ७,६००/- रुपये ते ७,७००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 27 ऑक्टोबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
इलेक्ट्रीशियन (Electrician) – इथे क्लिक करा.
वायरमन (Wireman) – इथे क्लिक करा.
COPA (COPA) – इथे क्लिक करा.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---