---Advertisement---
नोकरी संधी

Mahavitaran : महावितरण’मध्ये 10वी पास उमेदवारांना जॉबची सुवर्णसंधी, त्वरित करा अर्ज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज ।नोकरी संदर्भ । तुम्ही जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नंदुरबार (Mahavitaran Nandurbar Recruitment 2022) येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. Mahavitaran Recruitment 2022

vij mahavitaran

एकूण जागा – 48

---Advertisement---

रिक्त पदांचे नाव : अपरेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---