---Advertisement---
महाराष्ट्र नोकरी संधी

महावितरणमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती ; असा करा अर्ज?

mahavitaran
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी येथे 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

mahavitaran

पद संख्या – 106 जागा

---Advertisement---

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक)
शैक्षणिक पात्रता : शासनमान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित व्यवसायात उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण – परभणी
वयोमर्यादा – 14 वर्षे पूर्ण

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---