⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | नोकरी संधी | महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठात तब्बल 787 पदांवर भरती; 7वी/10वी/पदवीधरांना संधी

महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठात तब्बल 787 पदांवर भरती; 7वी/10वी/पदवीधरांना संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) विविध पदांसाठी भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. विशेष म्हणजे 7वी पास ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी असणार आहे. या भरती मार्फत तब्बल 787 जागा भरल्या जाणार आहेत. Mahatma Phule Krishi Vidyapeeth Bharti 2025

यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज कुठे करायचा याबाबतचा पत्ता खाली दिलेला आहे. लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंत आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
गट क :
1) वरिष्ठ लिपीक
शैक्षणिक पात्रता :
 १) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण २) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. वेग मर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किया संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण,
2) लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता :
 १) एस.एस.सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, २) शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघुलेखक परीक्षा ८० श.प्र.मि. वेग मर्यादा आणि ४० श.प्र.मि. वेग मर्यादेचे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण,
3) लिपीक-नि-टंकलेखक
शैक्षणिक पात्रता :
 १) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उत्तीर्ण, २) मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखन किमान ४० श.प्र.मि. वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
4) प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्रातील पदवी
5) निर्गमन सहाय्यक (ग्रंथालय)
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. शासन मान्य संस्थेची ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा ०६ महिने
6) कृषि सहायक
शैक्षणिक पात्रता :
 कृषि उद्यानविद्या वनशास्त्र कृषि तंत्रज्ञान/ कृषि अभियांत्रिकी/गृह विज्ञान मत्स्य विज्ञान/जैव तंत्रज्ञान/ अन्न तंत्रज्ञान / कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण
7) पशुधन पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता :
 पशुधन पर्यवेक्षक किमान पदविका परीक्षा उत्तीर्ण
8) कनिष्ठ संशोधन सहायक
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
9) सहायक (संगणक)
शैक्षणिक पात्रता :
 संगणक अभियांत्रिकी /माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रीकल्स अभियांत्रिकी/ बी.सी.ए. (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन)/बी.सी.एस. (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स.) पदवी परीक्षा उत्तीर्ण
10) आरेखक
शैक्षणिक पात्रता :
 १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, २) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/ड्राफ्ट्समन सिव्हील आर्कीटेक्चरल ड्राफ्ट्समन किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,३) ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक
11) अनुरेखक
शैक्षणिक पात्रता :
 १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, २) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/ड्राफ्ट्समन सिव्हील आर्कीटेक्चरल ड्राफ्ट्समन किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,३) ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक
12) वरिष्ठ यांत्रिक
शैक्षणिक पात्रता :
 १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण
13) तांत्रिक सहायक (यांत्रिक)
शैक्षणिक पात्रता :
 अभियांत्रिकी मधील यांत्रिकी (Mechanical) शाखेची किमान पदवीका किंवा पदवी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
14) प्रक्षेत्र यांत्रिक
शैक्षणिक पात्रता :
 १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण,२)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक अॅग्रीकल्चरल मशिनरी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र
15) जोडारी
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जोडारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र
16) ओतारी
शैक्षणिक पात्रता :
 .एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, . औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील फाँड्रीमन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीणं, ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र
17) दृकश्राव्य चालक
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जोडारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र
18) तारतंत्री
शैक्षणिक पात्रता : १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण/अनुत्तीर्ण. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील तारतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.२) ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक
19) मिश्रक (पशुवैद्यकीय)
शैक्षणिक पात्रता :
 पशुवैद्यकीय शाखेची पदवी उत्तीर्ण, (B.V.Sc & A.11.)
20) छायाचित्रकार
शैक्षणिक पात्रता :
 . एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील छायाचित्रकार प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
21) सहायक सुरक्षा अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण, कामाचा अनुभव
22) नळ कारागीर
शैक्षणिक पात्रता :
 १) एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण/अनुत्तीर्ण. २)औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील नळकारागीर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र
23) मिस्तरी (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता :
 . एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण/अनुत्तीर्ण. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गवंडी (Mason-Building Constructor) प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ०१ वर्षाचे (NCVT) व्यवसायाचे प्रमाणपत्र
24) जुळणीकर
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, . औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील डेस्कटॉप पब्लिशींग ऑपरेटर (डी.टी.पी.) प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
25) वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
26) वाहनचालक
शैक्षणिक पात्रता :
 . एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, हलके वाहन किंवा जड वाहन चालविणेचा परवाना आवश्यक, बस चालविणेकरीता बॅच नंबर आवश्यक
27) कृषीयंत्र चालक
शैक्षणिक पात्रता :
 एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, विभागीय परिवहन अधिकारी, यांचेकडील ट्रॅक्टर चालविणेचा परवाना आवश्यक
28) संगणक चालक
शैक्षणिक पात्रता :
 संगणक शास्त्र /माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण.

गट ड :
1) प्रयोगशाळा परिचय
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
2) ग्रंथालय परिचय
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
3) गणक
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण, शासन मान्यता प्राप्त संस्थेकडुन ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान दोन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक
4) गवंडी
शैक्षणिक पात्रता :
 शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित व्यवसायाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण
5) माळी
शैक्षणिक पात्रता :
 कृषि विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण
6) सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता :
 इयत्ता ७ वी उत्तीर्ण व सुदृढ प्रकृती आवश्यक, माजी सैनिकास प्राधान्य
7) प्रयोगशाळा सेवक/पाल/नोकर
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालान्त (एस.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण
8) शिपाई
शैक्षणिक पात्रता :
 माध्यमिक शालान्त (एस.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण
9) पहारेकरी
शैक्षणिक पात्रता :
 इयत्ता ७ वी उत्तीर्ण व सुदृढ प्रकृती आवश्यक, माजी सैनिकास प्राधान्य
10) मजूर
शैक्षणिक पात्रता :
 इयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : 18 – 55 वर्षे (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल)
किती शुल्क भरावे लागेल: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांना १०००/- तर मागास प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक/अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना ९००/- रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५०००/- ते ११२४००/- पर्यत पगार मिळेल (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे कृपया जाहिरात पाहावी)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.