⁠ 
बुधवार, मे 8, 2024

महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स.. तब्बल 2109 जागांवर भरती सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय.  ‘कृषी सेवक’ पदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 आहे. Krushi Sevak Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 2109 जागा भरल्या जाणाऱ्या आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक अर्ज करावा. Krushi Sevak Recruitment 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak)

भरतीसाठी पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे असावे.[मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा