⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 07वी, 10वी पाससाठी बंपर भरती ; जळगावात इतके पद रिक्त?

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 07वी, 10वी पाससाठी बंपर भरती ; जळगावात इतके पद रिक्त?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Excise Department Recruitment 2023 राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून 07वी, 10वी पाससाठी नोकरीची संधी ही मोठी संधी आहे. पात्र उमेदारानी ऑनलाईन पद्धतीने 13 जून 2023 पर्यंत अर्ज करावा.

एकूण पदसंख्या : 512 (जळगावात – 5 जागा)

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

2) लघुटंकलेखक 16
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

3) जवान राज्य उत्पादन शुल्क 371
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
शैक्षणिक पात्रता :
(i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना

5) चपराशी 50
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
इतका पगार मिळेल?
लघुलेखक (निम्नश्रेणी) : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

असा करा अर्ज?
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर (कार्यालयीन वेळेनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.