जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची मोजणी आज, रविवारी (दि. २१) सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली असून १८ नगराध्यक्षांसह ४६४ नगरसेवकपदांसाठी ११६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे दुपारनंतर ‘गुलाल’ कुणाचा, याचा निकाल मतमोजणीनंतर लागणार आहे.

Live Upadate….
- भुसावळ नगरपालिकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी?
- चाळीसगाव : भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण विजयी
- सावदा : भाजपचे उमेदवार रेणुका पाटील विजयी
- यावल नगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील या १४,१०७ मतांनी विजयी झाल्या
- अमळनेर नगरपरिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.परिक्षीत बाविस्कर विजयी
- भडगाव येथे एकुण २४ जागांपैकी शिंदे शिवसेना १९, भाजप ४, अपक्ष १ तसेच नगराध्यक्ष शिंदे शिवसेना 1511 मतांनी विजयी.
- चोपडा नम्रता पाटील याचा शिवसेना पक्षातून दनदणीत विजयी
- पारोळा नगरपरिषदमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत पाटील विजयी
- धरणगाव नगरपरिषदेत शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लीलाबाई चौधरी यांचा विजय
- पाचोरा येथे शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता पाटील यांची विजयी आघाडी तर भडगाव येथेही शिवसेना शिंदे गटाच्या रेखा मालचे यांची निर्णायक आघाडी
- जळगाव तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषद भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश नारायण पाटील हे विजयी
- चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक एक दोघं जागा बीजेपीच्या विजयी झाले असून वार्ड क्रमांक दोन मध्ये दोघ जागा शहर विकास आघाडीच्या निवडून आले आहेत
मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदी संजना चंद्रकांत पाटील शिवसेना
प्रभाग क्रमांक 1 गणेश टोंगे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 2 नईम बागवान बीजेपी विजयी
प्रभाग क्रमांक 3 नुसरत बी खान अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 4 हाशमशः अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 5 नासिमाबी खान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 6 प्रीती वानखेडे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 7 सोनवणे अंजनाबाई सुपडू शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 8 साधना हरिश्चंद्र ससाने भाजपा विजयी
प्रभाग क्रमांक 9 सलमाबी मुशीर मणियार अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक द10 ताहेराबी लूकमान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 11 मस्तान कुरेशी शिवसेना विजयी
मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 12 माधुरी सचिन पाटील भारतीय जनता पार्टी विजयी
प्रभाग क्रमांक 13 बबलू उर्फ संतोष कोळी शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 14 प्रमोद भारंबे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 15 सविता भलभले शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 16 देवयानी शिरसाठ शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 17 अनुसयाबाई चिंचोले बीजेपी विजयी

- मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील 2583 मतांनी विजयी झाली आहे.
- पारोळा नगरपालिकामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पाटील 6000 मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने
- धरणगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धरणगाव शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी 2447 मतांनी विजयी चौधरी
- अमळनेरमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर 1300 मतांनी आघाडीवर
- यावलमध्ये ठाकरे गटाचे अतुल पाटील 6000 मतांनी आघाडीवर
- सावदा येथून भाजपच्या उमेदवार रेणुका पाटील यांना आघाडीवर तर फैजपूरात राष्ट्रवादी काँग्रेस सुम्मैय्या शेख कुरबान यांना मोठी आघाडी
- अमळनेर नगरपालिकामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर 200 मतांनी आघाडीवर
- पाचोरा येथे शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एक ते चार मधील आठ उमेदवार विजयी
- मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 2 नगरसेवक विजयी झाले. नगराध्यक्ष आघाडीवर असून आमदार चंद्रकांत पाटील यांचा बोलबाला दिसून येत आहे
- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला. गोविंद अग्रवाल विजयी झाले.
- सावदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुभद्राताई बडगे यांनी आघाडी घेतली आहे
- चोपडा प्रभाग नंबर 3 शिवसेना पॅनल विजयी
- रावेर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या संगिता महाजन यांना भक्कम आघाडी घेतली आहे. तर यावलमधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छायाताई अतुल पाटील यांना आघाडी घेतली
- धरणगाव प्रभाग क्रमांक २ अ मधून प्रमिला आत्माराम शिरसाठ विजयी तर प्रभाग २ ब मधून कविता मश्चिंद्र पाटील (महाराष्ट्र जनविकास आघाडी) विजयी
- पारोळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत भिकनराव पाटील आघाडीवर
- पाचोरा शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात काटेकी टक्कर झाली असून या निवडणुकीच्या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सुरुवातीच्या निकालात शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग एक आणि दोनमधून नगरसेवकपदाचे दोन्ही उमेदवार विजयी.
- शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार वार्ड क्रं १ नितीन भिसे विजयी,वार्ड क्रं.७ धीरज जैन भाजप विजयी
- अमळनेरमध्ये जितेंद्र ठाकूर यांनी घेतली आघाडी
- दुसऱ्या फेरीत जितेंद्र ठाकूर यांची १०० मतांनी आघाडी!
प्रभाग क्र. ३ – नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार:
अ) शोभाबाई कढरे
ब) भरत ललवानी
प्रभाग क्र. ४ (अ):
नरेंद्र संदानशिव
- चाळीसगामध्ये भाजपच्या प्रतीभा चव्हाण, चोपड्यात भाजपच्या साधना चौधरी, नशिराबादला भाजपचे योगेश पाटील आघाडीवर.
- भुसावळमधून भाजपच्या रजनीताई संजय सावकारे यांना चांगली आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक १ मधील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी.
- निकालाआधीच चाळीसगाव शहरात विजयाचे बॅनर झळकले
- लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर जळकले आहे. प्रतिभा चव्हाण यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देणाऱ्या आशयाचे बॅनर झळकले आहे.





