कुंभ आपलाच आहे, आपण जायचंच ; कुंभाला विरोध करणाऱ्यांना बंजारा समाजातूनच विरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गोद्री येथे 25 जानेवारी ते 30 जानेवारी 2022 दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ आयोजित करण्यात आला आहे. साधू संत व महंत या कुंभाचे नेतृत्व करत आहे. अश्यातच काही काँग्रेसशी संबंधित संघटना आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कुंभाला विरोध करण्यात … कुंभ आपलाच आहे, आपण जायचंच ; कुंभाला विरोध करणाऱ्यांना बंजारा समाजातूनच विरोध वाचन सुरू ठेवा