नोकरी संधी

कृषि विज्ञान केंद्र, जळगाव येथे विविध पदांची भरती, आजचं अर्ज करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कृषि विज्ञान केंद्रजळगाव येथे विविध पदांची भरती निघाली आहे. एकूण ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे.

या पदांसाठी होणार भरती?

१) सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट / Subject Matter Specialist ०३
२) कार्यक्रम सहाय्यक/ Programme Assistant ०१
३) स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ०१
४) चालक/ Driver ०२
५) सहाय्यक कर्मचारी/ Supporting Staff ०१

पात्रता :

१) मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी/ प्राणी विज्ञान/ गृहविज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता
२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी मध्ये पदवी किंवा समकक्ष पात्रता
३) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठमधून बारावी पास किंवा समकक्ष
४) ०१) मान्यताप्राप्त मंडळपासून मॅट्रिक पास पात्रता ०२) वाहन चालविण्याचा परवाना
५) मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय 

वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी, १८ ते ३५  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

या भरती साठी कुठलीही परीक्षा फी नाहीय, अगदी मुक्त आहे. तसेच वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,१००/- रुपये पर्यत असणार आहे.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Hon. Secretary, Satpuda Vikas Mandal, Pal, Tal- Raver, Dist- Jalgaon, Maharashtra Pin 425504”.

जाहिरात (Notification) : PDF

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button