⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्र कारागृह विभागात 10वी/12वी/ITI/पदवीधरांसाठी बंपर भरती

महाराष्ट्र कारागृह विभागात 10वी/12वी/ITI/पदवीधरांसाठी बंपर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाने विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या भरतीमध्ये एकूण २५५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे २१ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. Karagruh Vibhag Bharti 2024

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लिपिक 125
शैक्षणिक पात्रता : 
कोणत्याही शाखेतील पदवी
2) वरिष्ठ लिपिक 31
शैक्षणिक पात्रता : 
कोणत्याही शाखेतील पदवी
3) लघुलेखक निम्न श्रेणी 04
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
4) मिश्रक 27
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
5) शिक्षक 12
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed
6) शिवणकम निदेशक 10
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव
7) सुतारकाम निदेशक 10
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
9) बेकरी निदेशक 04
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव
10) ताणाकार 06
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव

11) विणकाम निदेशक 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
12) चर्मकला निदेशक 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव
13) यंत्रनिदेशक 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव
14) निटींग & विव्हिंग निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव
15) करवत्या 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव
16) लोहारकाम निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव
17) कातारी 01
शैक्षणिक पात्रता : (
i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव
18) गृह पर्यवेक्षक 01
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
19) पंजा व गालीचा निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव
20) ब्रेललिपि निदेशक 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

21) जोडारी 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव
22) प्रिपेटरी 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव
23) मिलींग पर्यवेक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
24) शारीरिक कवायत निदेशक 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य
25) शारीरिक शिक्षण निदेशक 01
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

इतका पगार मिळेल :
लिपिक – 19 हजार 900 ते 63 हजार 200
लघुलेखक निम्न श्रेणी – 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800
मिश्रक – 29 हजार 200 ते 92 हजार 300
उर्वरित सर्व पदांसाठी – 25 हजार 500 ते 81 हजार 100

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.