---Advertisement---
निधन वार्ता

कडू आप्पा पाटील यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे जिल्ह्यातील विश्वासू शिलेदार कडू आप्पा उर्फ गणेश दिनकरराव पाटील (७१) यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने किनगाव येथील राहत्या घरी निधन झाले.

Kadu Appa Patil passed away jpg webp

ते शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष होते. त्यांच्या इच्छेनुसार डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयास देहदान करण्यात आले. ते कडू आप्पा नावाने ते परिचित होते.

---Advertisement---

कडू आप्पा यांनी शरद जोशी यांच्यासोबत अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे जोशी यांचे ते विश्वासू सहकारी बनले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. भूषण गणेश पाटील, सून नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---