जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । फैसपूर येथील श्रीकृष्ण नगरातील निवृत्त पोलिस निरीक्षक जीवराम दामू चौधरी (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नात असा परिवार आहे. ते दीपक चौधरी यांचे वडील होत.