---Advertisement---
नोकरी संधी

चाळीसगाव तालुक्यातील जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी भरती

job
---Advertisement---

चाळीसगाव तालुक्यातील जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्रात विविध पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

job

या पदांसाठी भरती

---Advertisement---

1) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

2) फार्मासिस्ट (Pharmacist)

3) लॅब टेक्निशियन (Lab Technician)

4) वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor)

5) नर्स (Nurse)

6) वॉर्ड बॉय (ward Boy)

7) आरोग्य सेवक (Arogya sevak)

8) आरोग्य सेविका (Arogya Sevika)

9) हेड क्लर्क (Head Clerk)

10) जूनियर क्लर्क (Jr Clerk)

11) ड्रायव्हर (Driver)

12) शिपाई (Peon)

13) वॉच मॅन (Watch Man)

14) क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper)

 

शैक्षणिक पात्रता :  

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – MBBS / BAMS

फार्मासिस्ट (Pharmacist)  – D. Pharm / B. Pharm

लॅब टेक्निशियन (Lab Technician) – CMLT / DMLT

वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) – 12th Pass.

नर्स (Nurse) – ANM / JNM

वॉर्ड बॉय (ward Boy) – 12th Pass.

आरोग्य सेवक (Arogya sevak) – 12th Pass.

आरोग्य सेविका (Arogya Sevika) – 12th Pass.

हेड क्लर्क (Head Clerk) – graduate any discipline.

जूनियर क्लर्क (Jr Clerk) – 10th Pass

ड्रायव्हर (Driver) – RTO परवानाधारक.

शिपाई (Peon) – 10th Pass

वॉच मॅन (Watch Man) – 9th Pass.

क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper) – 7th Pass.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र, बिलाखेड, ता: चाळीसगाव, जि: जळगाव

PDF

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---