---Advertisement---
जळगाव शहर नोकरी संधी

जळगाव महानगरपालिकेत या पदांसाठी भरती ; 45000 रुपये पगार मिळेल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जळगाव महानगरपालिका मध्ये भरती निघाली. शहर समन्वयक या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२२ आहे. Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022

jalgaon manapa

एकूण जागा : ०१

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातील पुढीलपैकी कोणतीही पदवी : ०१) बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा) ०२) बी.आर्क. ०३) बी.प्लॅनिंग ०४) बी एस्सी. (कोणतीही शाखा) ०५) ०६ महिने अनुभव आवश्यक आहे.

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : ४५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०९ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : म.न.पा. आरोग्य विभाग ८ वा मजला येथे सहा. आयुक्त (आरोग्य)

अधिकृत संकेतस्थळ :www.jcmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---