⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

जळगाव जनता सहकारी बँक लि.मध्ये विविध पदांवर भरती!! पदवीधरांसाठी उत्तम संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जनता सहकारी बँक लिमिटेड जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2023 आहे. Jalgaon Janata Sahakari Bank Limited bharti 2023

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापक/उपव्यवस्थापक / Manager/Deputy Manager
शैक्षणिक पात्रता :
01) किमान पदवीधर प्रथम श्रेणीसह किंवा पदव्युत्तर पदवी JAIIB/CAIIB/DBF अभ्यासक्रम पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 02) 05 वर्षे अनुभव.

2) सहायक व्यवस्थापक / Assistant Manager
शैक्षणिक पात्रता
: 01) किमान पदवीधर प्रथम श्रेणीसह किंवा समकक्ष. 02) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 05 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer Jalgaon Janata Sahakari Bank Limited, Jalgaon H.O., ‘Seva’, 117/119, Navi Peth, Jalgaon – 425001 (M.S.)

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा