यावल
यावलमधील ‘त्या’ बालकावर लैगिक अत्याचार; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक प्रकार उघड
यावल शहरातील बाबुजीपूरा भागातील मोहंमद हन्नान खान या पाच वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली असून याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यावल हादरले ! तरुणाचा खून करून दोन संशयित पोलिस ठाण्यात हजर
यावल तालुक्यात तरुणाच्या खुनाची घटना समोर आली असून या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
चितोड्याच्या ग्रामसभेला अनेक सदस्यांनी फिरविली पाठ
जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील चितोडा येथे ऑगस्ट महिन्यात घेतली जाणारी....
यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात संपन्न
कला आणि अर्थकारणाचा ताळेबंध जुळवणे म्हणजेच यशस्वी फोटोग्राफर- रितेश सावरकर जळगाव लाईव्ह....
हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी
यावल तालुक्यातील हिंगोणा बु. येथे केळी टिशू कल्चर रोपे उत्पादन केंद्र उभारणीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज केली.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी !
फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातर्फे भूसंपादनाबाबत वैयक्तिक हरकती मागविण्यात आल्या होत्या.
Yawal : दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या इंदूरच्या ४ भामट्यांना पकडले
यावल चोपडा रस्त्यावर विना क्रमांकाच्या कारमध्ये पाच संशयित थांबले होते.
सावदा येथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी पुकारले जनावर खरेदी-विक्री बंद आंदोलन!
सावदा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बाजारात जनावरांची खरेदी-विक्री बंद आंदोलन
यावल हादरले ! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलींसह तरुणींना प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना यावल तालुक्यातून समोर आलीय.










