जळगाव जिल्हा
बडनेरा-नाशिक अनारक्षित गाडीचा कालावधी वाढवला ; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा
जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे.
जळगावात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी भागातील विविध प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात आगी व रासायनिक आपत्तींच्या नियंत्रणासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नुकतेच विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात 100 टक्के रक्तपुरवठा खंडीत झालेल्या महिलेवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
भुसावळ येथील ६० वर्षीय महिलेवर हृदयाला रक्तपुरवठा पूर्णपणे खंडीत झालेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.
Varangaon : ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; बापासह 7 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू
भुसावळ तालुक्यातील किन्ही वेल्हाळे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघात झाला.
.. अन्यथा ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत होणार ; जळगावकरांनो 31st ला झिंगाट होण्याआधी ही बातमी वाचा
जळगाव लाईव्ह न्यूज । सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१....
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली.
जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने खळबळ, पण…
जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.
राज्यात हाडं गोठवणारी थंडी बोचणार, हवामानाचा अलर्ट; जळगावात कशी राहणार स्थिती?
राज्यातील तापमानात चढ-उतार होताना दिसत असून जळगावसह अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे.
गायत्री भांगळेंनी स्वीकारला भुसावळच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार
गायत्री भंगाळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. भुसावळ शहराच्या विकासा साठी आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याच,त्यांनी म्हटलं आहे













