पाचोरा
पाचोऱ्यातील नगरपालिका हद्दीत असलेल्या अतिक्रणावर हातोडा
जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । पाचोरा नगरपालिकापासून बाजापेठ जामनेर रोड व भुयारी मार्ग जवळील हॉकर्सचे अतिक्रमण आज 4 जून रोजी सकाळी ...
पाचोरा बस स्थानाकात महाराष्ट्र एसटीचा 74 वा वर्धापन दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । दि.०१ जून रोजी एसटी चा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. प्रसंगी आगार व्यवस्थापक निलीमा बागुल ...
पाचोरा-भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । महाराष्ट्र शासनाच्या २५-१५ मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध गावांना जोडणाऱ्या विविध रास्तेकामांसाठी ५ कोटी ...
मोदी सरकारला ७ वर्ष झाल्याबद्दल पाचोरा तालुक्यात विविध उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने ...
पाचोरा तालुका प्रहार जनशक्ति पक्षाकडून नियुक्तिपत्राचे वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । पाचोरा तालुक्याचे प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुका -अध्यक्ष विशाल पाटील यांनी मासिक मिटींग व राहिलेल्या नियुक्तिपत्राचे वाटप ...
पाचोरा कृउबाच्या प्रशासकपदी माजी आ.दिलीप वाघ
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्तीला सहकार विभागाने मान्यता दिली आहे. माजी ...
वेळेवर उपचार मिळाल्याने बालकाच्या प्रकृतीत सुधारणा ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांचा सत्कार
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका लहान मुलावर शनिवारी २२ रोजी संध्याकाळी कुत्र्याने जबर हल्ला केला होता. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपत्कालीन विभागात ...
पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । नुकत्याच मुंबई मध्य आलेल्या तैक्ती वादळामुळे खवळलेल्या समुद्रातील उसळणाऱ्या लाटाशी कडवी झुंज देत पाचोरा येथे आपल्या ...
कुटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या ; बहिणीने केला घातपाताचा आरोप
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । कुटुंबिक वादातून ५० वर्षीय महिलेने घरात कुणी नसतांना घराच्या छताला दोर बांधून आत्महत्या केल्याची घटना पाचोरा ...