जळगाव शहर
मुबंई पुण्याच्या धर्तीवर महादेव हॉस्पीटलच्या न्यूरोलॉजी विभागात अत्याधुनिक निदान सुविधा सुरू
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात रूग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधेचे महादेव हॉस्पीटल सूरू झाले
शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस! तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी तातडीने 52 जणांची टीम नियुक्त
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला.
आमदार राजूमामा भोळेंच्या पुढाकाराने बहिणाबाई उद्यानाचा कायापालट होणार; पुनर्बाधणीच्या कामाचे भूमिपूजन
आमदार राजूमामा भोळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानाला नवीन लूक देत पुनर्बाधणीच्या कामाला सुरुवात झाली.
वाळू माफियांकडून तलाठ्यास टॉमीने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न ; जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव जिल्ह्यात कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अवैध वाळू माफियांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय.
जळगावमधील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात सोने चोरणारी महिला अखेर जेरबंद
जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात एका महिलेने हातचलाखीने सोन्याचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता अखेर सोने लंपास करणाऱ्या महिलेला शनिपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून अटक केली आहे.
जळगावमध्ये चादर गॅंगचा धुमाकूळ : एकाच रात्री चार शाळांमध्ये चोरी, चोरटे CCTV मध्ये कैद
जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ कमी होताना दिसत नसून चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे.
जळगाव रेल्वे यार्डात पाचवा आणि सहाव्या मार्गासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरू
जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते भुसावळ दरम्यान....
Jalgaon : डोळ्यात मिरची पावडर टाकून ८ लाखांची रोकड लांबविणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात डोळ्यात मिरची पावडर टाकून ८ लाखांची रोकड लांबविल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.
जळगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास
ळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून यातच सहा दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडली













