एरंडोल
एरंडोल येथील प्रा.मनोज पाटील (पहेलवान) यांच्या प्रयत्नामुळे दिनेश पाटलांना मिळाले जिवदान
एरंडोल येथील रहिवासी दिनेश दयाराम पाटील वय वर्षे 39 यांना किडनी च्या आजाराने ग्रासले होते.त्यांना जळगांव येथील खाजगी हाॅस्पिटल मध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांची ...
कापड दूकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी ; व्यापारी संघटनेतर्फे निवेदन
कापड विक्रेते कोरोना पसरवण्यात कारणीभूत नसून आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करित आहोत तरी आम्हाला दूकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी मिळावी अशी मागणी ...
महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल महाजनच
माळी समाजाची ३८ वर्ष सर्वात जुनी आणि अधिकृत संघटना ही महाराष्ट्र माळी समाज महासंघ आहे. १९८३ पासून हा महासंघ माळी समाजाच्या सामाजिक कार्यासाठी अस्तित्वात ...
आमदारांच्या प्रयत्नाने शेती पंप फिडर लिंक लाईनचे काम मंजूर
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । एरंडोल विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी एरंडोल तालुक्यातील खडके खु.,खडकेसिम,गणेशनगर व गालापूर गांवासाठी ...
भाजपा स्थापना दिनी कार्यकर्त्यांचा सन्मान करुन खासदारांनी केले ऋण व्यक्त
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे खा.उन्मेष पाटील यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, ओबीसी ...
एरंडोल कोविड सेंटर व ग्रामीण रूग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज : खा.उन्मेश पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय व आदिवासी वसतीगृह कोविड सेंटरमध्ये रुग्णांची देखभाल व्यवस्थित केली जात असली तरी ...
ऑक्सिजनचा कमतरतेमुळे एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचा जीव धोक्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर म्हसावद रस्त्यावर असून सध्याच्या कोरोना काळात कोरोना ...
मशिदीच्या जागेबाबत न्यायालयात खटला दाखल केल्यावरुन महिलेसह परिवाराला मारहाण
जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । मशिदीच्या जागेबाबत तू न्यायालयात केस का केली, तू ती केस मागे घे अशी धमकी देत फरजानाबी ...
एरंडोल येथे कोरोनाचा उद्रेक सुरु
एरंडोल तालुक्यातील ग्रामीण भागासह एरंडोल येथे सोमवारी ६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एरंडोल येथे २९ व ग्रामीण भागात ३८ या प्रमाणे ...