⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

Loksabha Election : जळगाव आणि रावेरमध्ये 1 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले? घ्या जाणून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेरसह 11 मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. दरम्यान जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.70 % मतदान झाले तर रावेरमध्ये 32.02 % टक्के मतदान झाले.

03 जळगाव लोकसभा मतदारसंघ -31.70 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

13 जळगाव विधानसभा मतदारसंघ –32.22 %
14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –34.93 %
15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –31.62 %
16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –35.05 %
17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –26.97 %
18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ –30.16

04 रावेर लोकसभा मतदारसंघ -32.02 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –35.23 &
11 रावेर विधानसभा मतदारसंघ –31.29 %
12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –31.84 %
19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –29.56 %
20 मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –30.60 %
21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 33.65 %