---Advertisement---
नोकरी संधी

परीक्षेविना थेट नोकरी संधी ; आयकर विभाग, मुंबई येथे विविध पदांची भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ ।  आयकर विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या १५५ रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.

income

या पदांसाठी होणार भरती?

---Advertisement---

1) आयकर निरीक्षक 08
2) कर सहाय्यक 83
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 64

पात्रता :

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की (iii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2021 रोजी १८ ते ३० [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

पगार :

1) आयकर निरीक्षक – ४४,९०० ते १,४२,४००/-
2) कर सहाय्यक – २५,५०० ते ८१,१००/-
3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – १८,००० ते ५६,९००/-

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : PDF 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---