राशिभविष्य – २३ जानेवारी २०२४ : या राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज, वादविवादापासून दूर राहा
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात नफा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तब्येत सुधारेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. हनुमानजींची पूजा करा.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. गरजूंना मदत करा.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा बेत होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. गाईला हिरवा चारा द्यावा.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. लव्हमेट्स कुठेतरी जाण्याचा बेत आखतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. हनुमानजींच्या मंत्रांचा जप करा.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तब्येत सुधारेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद राहील. घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनी आज सावध राहण्याची गरज आहे. वादविवादापासून दूर राहा. कोणाशीही वाद घालणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. तुमचा एखादा मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ मिळणार आहेत. व्यवसायात लाभ होईल. हनुमानजींची विधिवत पूजा करा.
वृश्चिक
आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही बाहेरचे अन्न टाळावे. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वाद घालू नका. दानधर्म करा.
धनु
धून राशीच्या लोकांना फायदा होईल. काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होणार आहे. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. हनुमान चालिसा पाठ करा.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तब्येत सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. हनुमानजींची पूजा करा.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. जवळची व्यक्ती तुम्हाला भेटायला येऊ शकते. तुम्हाला पालकांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. घरातील मंदिरात दिवे लावावेत.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. आरोग्य चांगले राहील. कामानिमित्त सहलीला जाऊ शकता. हनुमान चालिसा पाठ करा.