जळगाव विमानतळाचा इतिहास व भविष्य; वाचा स्पेशल रिपोर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ डिसेंबर २०२२ | शहराची सुमारे दोन वर्षांपासून खंडित विमानसेवा फेब्रुवारी २०२३ पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुणे, मुंबई, इंदूर व अहमदाबाद हे चार शहर टप्प्याटप्प्याने विमानसेवेने जोडली जाणारआहेत. स्टार एअरवेज कंपनीने यासाठी तयारी दर्शवली असल्याची माहिती महाराष्ट्र चेेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सिंधिया … जळगाव विमानतळाचा इतिहास व भविष्य; वाचा स्पेशल रिपोर्ट वाचन सुरू ठेवा