मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

Hero ही बाईक फक्त 15 हजारात मिळतेय, या भन्नाट ऑफरबद्दल जाणून घ्या..

बजेट नसल्यामुळे अनेक जण बाईक घेणे टाळतात. अशांमध्ये जर तुम्हीही असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर दररोज वापरासाठी कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाइक खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Hero HF Deluxe सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकते.

सध्या बाजारात नवीन Hero HF Deluxe ची किंमत 60,760 ते 67,908 रुपये आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही आता या बाइकचे सेकंड हॅन्ड मॉडेल देखील अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

नेमकी काय आहे ऑफर?
OLX वेबसाइटवर तुम्हाला Hero HF Deluxe चे 2012 मॉडेल 15,000 रुपये किमतीत मिळत आहे. मात्र हे जाणून घ्या कि ही बाइक खरेदी करताना ग्राहकाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर मिळणार नाही. या बाइकवर दुसरा ऑफर QUIKR वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. या वेबसाइटवर तुम्हाला Hero HF Deluxe चे 2014 चे मॉडेल 20,000 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

या बाइकवर तिसरा ऑफर BIKES4SALE वेबसाइटवर लिस्टिंग करण्यात आला आहे. येथे तुम्हाला Hero HF Deluxe चे 2015 चे मॉडेल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. या बाइकची किंमत 25000 हजार रुपये ठेवण्यात आली असून ही बाइक खरेदी केल्यावर ग्राहकांना फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

तज्ञांचा सल्ला
या सेकंड हँड हीरो एचएफ डिलक्स ऑफरमधून गेल्यानंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार कोणताही पर्याय बनवू शकता. परंतु ऑनलाइन पेमेंट किंवा डील करण्यापूर्वी तुम्ही बाइकची स्थिती नीट तपासली पाहिजे, अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.