⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात आरोग्य तपासणी

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात आरोग्य तपासणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आरोग्य दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ.जीवन काकडे, डॉ. क्षितिज इसासरे, डॉ. अमन अग्रवाल, नर्स शुभांगी पनमंद, अश्विनी नेरे यांनी तपासणी केली. रुग्णालयाचे पीआरओ मकरंद महाजन, डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफरीन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे उपस्थित हाेते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.