---Advertisement---
जळगाव शहर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

collector office in jalgaon
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

collector office in jalgaon

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

---Advertisement---

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, तहसिलदार पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---