---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

आजचा सोने आणि चांदीचा भाव : १२ जुलै २०२१

gold rate 2
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदी दर स्थिर आहे. आज सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात कुठलीही वाढ किंवा घट झाली नाही. त्यापूर्वी काल रविवारी सोन्याच्या दर स्थिर होता तर चांदीच्या भावात ७०० रुपयाची वाढ झाली होती.

gold rate 2

आठवड्याच्या विचार केला तर सरत्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्यामध्ये ४८० रुपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये देखील ९०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.  लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात चढ उतार दिसून येत आहे.

---Advertisement---

जळगावमध्ये सोन्याचे दर आता ४८ हजार रुपयांवर गेले आहेत. तर, चांदीचे दर सध्या ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. यापूर्वी कोरोना काळात जवळपास ५६ हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर पोहोचले होते. तर, चांदी ७८ हजार रुपयांपर्यंत गेले होते. 

आजचा सोन्याचा भाव 

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८२३ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,२३० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५९३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,९३० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी ७०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,१०० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---