जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेने एकूण निकालात उत्कृष्ट कामगिरी करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

तनवी नरहर चौधरी 98%
ओम हेमंत चौधरी 97.2%
उजमा अखिल पटेल 96%
रिद्धी पंकज जावळे 94.2%
जिग्नेश प्रदीप महाजन 94.2%
कौस्तुभ नितीनकुमार मुदीराज 93.2%
निराली भारतन पाटील 93.2%
अशना युसुफ पटेल 93%
श्वेता अनिल परदेशी 90.4%
युवराजसिंग नरेंद्रसिंग ढिल्लोन 90%
शौर्य गोकुळ धावसे 90%
प्रांजल अविनाश पाटील
मनस्वी मुरलीधर नंदनवार 90%
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर ,सचिव डॉ. वर्षा पाटील, ,संचालिका डॉ. केतकी पाटील ,हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या प्राचार्य सौं. नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. “ही यशोगाथा केवळ विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचीच नाही, तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आणि पालकांच्या पाठबळाची फलश्रुती आहे.”
शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.