⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

गोवा शिपयार्डमध्ये महाभरती ; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी खूप मोठी संधी आहे.  विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे एकूण 106 जागा भरल्या जातील. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. Goa Shipyard Bharti 2024

रिक्त पदाचे नाव :
1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR) 02
2) असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator) 01
3) असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS) 01
4) टेक्निकल असिस्टंट (Electrical) 04
5) टेक्निकल असिस्टंट (Instrumentation) 01
6) टेक्निकल असिस्टंट (Mechanical) 04
7) टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding) 20
8) टेक्निकल असिस्टंट (Civil) 01
9) टेक्निकल असिस्टंट (IT) 01
10) ऑफिस असिस्टंट (Clerical Staff) 32
11) ऑफिस असिस्टंट (Finance/IA) 06
12) पेंटर 20
13) व्हेईकल ड्राइव्हर 05
14) रेकॉर्ड कीपर 03
15) कुक (Delhi office) 01
16) कुक 02
17) प्लंबर 01
18) सेफ्टी स्टुअर्ड 01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) Inter Company Secretary (CS) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 ते 9: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 04 वर्ष अनुभव
पद क्र.11: (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: ITI (प्लंबर) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पगार : 27,200/- ते 53,000/-
वयोमर्यादा : 18 ते 33/36 वर्षे