---Advertisement---
नोकरी संधी

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी..

---Advertisement---

GMC Jalgaon Recruitment 2022 : तुम्ही जर जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरू शकते. कारण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (Government Ayurved College, Jalgaon) जळगाव येथे भरती निघाली आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी ही भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

GMC Jalgaon Recruitment 2022 jpg webp

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जून २०२२ आहे. मुलाखत दिनांक १३ जून २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. 

---Advertisement---

एकूण पदसंख्या : १

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक

आवश्यक पात्रता : बी.ए./बी.एस्सी/बी.कॉम, अशा कोणत्याही शाखेतील पदवीधर मराठी टायपिंग – ३० व इंग्रजी ४० प्रति शब्द मिनिट, MS-CIT पात्रता आवश्यक

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता/ मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---