जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । गेल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. यासाठी GAIL ने विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र उमेदवार फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. GAIL च्या या भरतीतून एकूण 391 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर आहे. Gail Recruitment 2024
1) ज्युनियर इंजिनिअर (Chemical) 02
2) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 01
3) फोरमन (Electrical) 01
4) फोरमन (Instrumentation) 14
5) फोरमन (Civil) 06
6) ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language) 05
7) ज्युनियर केमिस्ट 08
8) ज्युनियर अकाउंटेंट 14
9) टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 03
10) ऑपरेटर (Chemical) 73
11) टेक्निशियन (Electrical) 44
12) टेक्निशियन (Instrumentation) 45
13) टेक्निशियन (Mechanical) 39
14) टेक्निशियन (Telecom &Telemetry) 11
15) ऑपरेटर (Fire) 39
16) ऑपरेटर (Boiler) 08
17) अकाउंट्स असिस्टंट 13
18) बिजनेस असिस्टंट 65
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Petrochemical Technology) (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production / Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation/Instrumen tation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical &Instrumentation/ Electronics/Electrical & Electronics) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 55% गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 55% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) CA/ ICWA किंवा 60% गुणांसह M.Com (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 55% गुणांसह B. Sc. (Chemistry) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.10: (i) 55% गुणांसह B.Sc. (PCM) किंवा 55% गुणांसह B.Sc Hons (Chemistry) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrical / Wireman) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Diesel Mechanic / Machinist / Turner) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics/Telecommunication) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण +ITI (Tradesmanship)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा 55% गुणांसह B.Sc. (PCM)+बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.17: (i) 55% गुणांसह B.Com (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.18: (i) 55% गुणांसह BBA/BBS/BBM (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 07 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी किती लागेल?
सामान्य, EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 50 रुपये भरावे लागतील. तसेच, SC, ST आणि PWBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
किती पगार मिळेल : 24500 ते 138000 पर्यंत पगार मिळेल (पात्रतेनुसार पगार वेगवेगळा आहे)
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : Click Here