जळगाव शहर
वी केअर हॉस्पिटलतर्फे मोफत कौटुंबिक कौन्सिलिंग शिबिराचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । कोरोनाच्या काळात वाढते व्यसनाचे प्रमाण, बेरोजगारी यामुळे कुटुंबात वाद वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वी केअर हॉस्पिटलतर्फे फॅमिली कौन्सिलिंग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
११ जुलै रोजीसकाळी 11 ते 5 या काळात कौन्सिलिंग केली जाईल पूर्वनोंदणी आवश्यक आहे. ज्यांना या शिबिरात कौन्सिलिंग करून घ्यायची आहे. त्यांनी वी केअर हॉस्पिटल भास्कर मार्केट शेजारी येथे संपर्क साधावा असे आवाहन रागिब अहमद कौन्सिलर यांनी केले आहे महिला कौन्सिलिंग सुद्धा होणार आहे.
संपर्क 9975660160