रेल्वे दुर्घेटनेतील प्रवांशासाठी डॉ.उल्हास पाटील रूग्णालय ठरले जिवनवाहीनी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२५ । काल (दि २२) पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) दुर्घेटनेतील प्रवांशावर सुपरस्पेशॅलीटी सुविधा असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय (Dr Ulhas Patil Hospital) व धर्मदाय रूग्णालयात तातडीने उपचार सूरू झालेल्या हे रूग्णालय जिवनवाहीनी ठरत आहे.
अनेक रूग्णांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सूपर स्पेशॅलीटी सेवा उपलब्ध असलेल्या रूग्णालयात उपचार आवश्यक होते आणि ही संख्या जास्त असल्याने प्रशासनासमोर डॉ.उल्हास पाटील रूग्णालय पर्याय दिसून आल्यानंतर माजी खा. डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्याशी चर्चा करून गंभीर जखमी असलेल्या ७ वर्षीय मंजू परिहार, धर्माशान सौदे यांना मध्यरात्रीच्या सूमारास रूग्णालयात दाखल केले.
याठीकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश खुरपे आणि रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी ताबडतोब कुत्रिम श्वासोश्वास व तज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज ठेवून त्यांच्यावर उपचार सूरू केले. आज दिवसभरात देखिल अबू मोहम्मद,दिपक थापा, उत्तम हरजन, हसन अली, नकिम अंन्सारी, विजयकुमार गौतम, मोहम्मद अली, यासह अनेक किरकोळ दुखापत झालेल्या रूग्णांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू असल्याची माहिती रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी दिली आहे. जखमींच्या चौकशीसाठी ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन देखिल रूग्णालयाने केले आहे.
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी तातडीने पाउले उचलत सर्व जखमीसाठी रूग्णालयात उपचाराची व्यवस्था करून देत तज्ञांच्या टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले. या रूग्णांवर सेवाभावाने रूग्णालयाचे सर्व कर्मचारी वर्ग उपचार व दिलासा देत असून हे रूग्णालय या जखमींसाठी जिवनवाहीनी ठरले आहे.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या सोबत भाजपा प्रदेश सचिव अजयजी भोळे, भाजयुमो जळगाव पूर्व चे जिल्हा चिटणीस सुमित बर्हाटे, भाजपा चे भुसावल शहर उपाध्यक्ष प्रा प्रशांत पाटील यांनी देखिल रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली डॉ. केतकीताई यांनी उपचाराबददल माहिती जाणून घेत तज्ञांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. याचबरोबर या रूग्णांची सर्वोतपरी काळजी घेवून यांना सूखरूप घरी जाण्यासाठी संपुर्ण काळजी व उपचार करण्याचे आदेश दिले आहे.काल पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस दुर्घेटनेतील प्रवांशावर सुपरस्पेशॅलीटी सुविधा असलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात तातडीने उपचार सूरू झालेल्या हे रूग्णालय जिवनवाहीनी ठरत आहे.
अनेक रूग्णांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सूपर स्पेशॅलीटी सेवा उपलब्ध असलेल्या रूग्णालयात उपचार आवश्यक होते आणि ही संख्या जास्त असल्याने प्रशासनासमोर डॉ.उल्हास पाटील रूग्णालय पर्याय दिसून आल्यानंतर माजी खा. डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्याशी चर्चा करून गंभीर जखमी असलेल्या ७ वर्षीय मंजू परिहार, धर्माशान सौदे यांना मध्यरात्रीच्या सूमारास रूग्णालयात दाखल केले.याठीकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ योगेश खुरपे आणि रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी ताबडतोब कुत्रिम श्वासोश्वास व तज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज ठेवून त्यांच्यावर उपचार सूरू केले. आज दिवसभरात देखिल अबू मोहम्मद,दिपक थापा, उत्तम हरजन, हसन अली, नकिम अंन्सारी, विजयकुमार गौतम, मोहम्मद अली, यासह अनेक किरकोळ दुखापत झालेल्या रूग्णांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू असल्याची माहिती रूग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड यांनी दिली आहे. जखमींच्या चौकशीसाठी ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन देखिल रूग्णालयाने केले आहे.
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी तातडीने पाउले उचलत सर्व जखमीसाठी रूग्णालयात उपचाराची व्यवस्था करून देत तज्ञांच्या टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले. या रूग्णांवर सेवाभावाने रूग्णालयाचे सर्व कर्मचारी वर्ग उपचार व दिलासा देत असून हे रूग्णालय या जखमींसाठी जिवनवाहीनी ठरले आहे.
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या सोबत भाजपा प्रदेश सचिव अजयजी भोळे, भाजयुमो जळगाव पूर्व चे जिल्हा चिटणीस सुमित बर्हाटे, भाजपा चे भुसावल शहर उपाध्यक्ष प्रा प्रशांत पाटील यांनी देखिल रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली डॉ. केतकीताई यांनी उपचाराबददल माहिती जाणून घेत तज्ञांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. याचबरोबर या रूग्णांची सर्वोतपरी काळजी घेवून यांना सूखरूप घरी जाण्यासाठी संपुर्ण काळजी व उपचार करण्याचे आदेश दिले आहे.