---Advertisement---
जळगाव जिल्हा

मतदान करून देशकार्यात सहभागी व्हा ; डॉ केतकी पाटीलांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी कुटुंबियांसह मूळ विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले.

patil kutumb matadan jpg webp

यावेळी गोदावरी फौंडेशन प्रेरणास्तोत्र श्रीमती गोदावरी पाटील आजी, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, सदस्य डॉ अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मतदान करून देश सेवेच्या कार्यात सहभागी होण्याची ही संधी असून जनतेनेही मतदान करावे असे आवाहन डॉ केतकी पाटील यांनी केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---