---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. अंकीता सोलंकी यांना भारती विद्यापीठातर्फे पदवी प्रदान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या कान नाक घसा विभागातील तज्ञ डॉ. अंकीता सोलंकी यांना पुण्याच्या भारती विद्यापीठातर्फे एमबीबीएस ची पदवी प्रदान करण्यात आली आहे.

Dr. Ankita Solanki jpg webp

दि. २० रोजी झालेल्या समारंभात हि पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. ह्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी डॉ. अंकीता सोलंकी यांचे कौतुक केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---