पी ११ फाउंडेशन तर्फे गरजू लोकांना कपडे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । नवं वर्षा निमित्त P11 फौंडेशनच्या सदस्यांनी गरजू नागरिकांना कपडे वाटप केले. यावेळी फौंडेशनचे उपाध्यक्ष यश लोढा हे म्हणाले की गरीब लोकांचा नवा वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू व्हावा म्हणून कपड्यांचा वाटप करण्यात आल.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सुद्धा फौंडेशन फूड पॅकेट्स वाटण्यात येणार आहे. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष देवेश दुग्गड, उपाध्यक्ष यश लोढा, सचिव तेजस डांबरे, हिमांशू वैष्णव,ओम चौधरी, कृष्णा शर्मा, मंथन बोथरा, देवेश जैन, एहतेशाम पिंजारी, निरंजन पाटील, नितीन सैनी, हेमन बिर्ला, मनन छाजेड, नंदन भुतडा, रचित चौधरी, मोक्ष कोठारी आदी सदस्य उपस्थित होते।