---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

फडणवीसांचे पवारांविरोधात सलग 14 ट्विट.. पण का? वाचा सविस्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभेत जोरदार हल्ला चढवला.मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु असून अशात आता भाजपनेही या वादात उडी घेतलीय.

sharad pawar fadanvis jpg webp

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.

---Advertisement---

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये हिंदू दहशतवाद, कलम 370, इशरत जहाँ अशा अनेक मुद्दे उपस्थित कतर पवारांवर टीका केलीय. जातीय ध्रुवीकरणासाठी पवारांकडून विशिष्ट समाजाचं लांगूलचालन केलं जात असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय. इतकंच नाही तर फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांच्या विविध वक्तव्ये आणि त्याच्या बातम्यांच्या लिंक दिल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---