बातम्या

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डात 7वी ते पदवी पाससाठी बंपर भरती, पगारही भरपूर मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 असणार आहे. Dehu Road Cantonment Board Bharti 2023

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) निवासी वैद्यकीय अधिकारी / Resident Medical Officer ०१
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकलची नोंदणी ०३) प्राधान्य : ०२ वर्षे अनुभव

२) हिंदी अनुवादक / Hindi Translator ०१
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किंवा ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

३) कर्मचारी परिचारिका / Staff Nurse ०५
शैक्षणिक पात्रता 
: नर्सिंगमध्ये बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंग / GNM मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आणि नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया/राज्यात नोंदणी.
४) क्ष-किरण तंत्रज्ञ / X-ray Technician ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून विज्ञानातील पदवी आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदविका ०२) राज्य वैद्यकीय संकाय सह नोंदणी
५) फार्मसी अधिकारी / Pharmacy Officer ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून फार्मसीमध्ये पदवी. ०२) स्टेट फार्मसी कौन्सिल किंवा स्टेट मेडिकल फॅकल्टीमध्ये नोंदणी
६) सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन / Surveyor cum Draftsman ०१
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त मंडळाकडून ड्राफ्ट्समनचे प्रमाणपत्र किंवा आर्किटेक्ट आणि ड्राफ्ट्समनमधील डिप्लोमा किंवा असिस्टंट आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि सिव्हिल ड्राफ्ट्समनमधील डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष.
७) उपनिरीक्षक / Sub Overseer ०१
शैक्षणिक पात्रता :
 मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी.

८) कनिष्ठ लिपिक सह कंपाउंडर / Junior Clerk cum Compounder ०१
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील पदवी किंवा समकक्ष ०२) कोणत्याही सरकारी संस्थेचे मूलभूत संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र. उदा. MS-CIT, RS-CIT, CCC इ.

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
वयाची अट : ३१ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३५[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Executive Officer, Office Of The Dehuroad Cantonment Board, Near Dehu Road Railway Station, Dehuroad Pune – 412101 (Maharashtra).

अधिकृत संकेतस्थळ : www.dehuroad.cantt.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button