सरला राणे यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील सरला भागवत राणे (वय ६९) यांचे ६ जानेवारीला रात्री १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

death 10

त्यांचा पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य चतुर राणे व गणेश राणे यांच्या त्या आई होत.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now