---Advertisement---
नोकरी संधी

खुशखबर! कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती सुरु, तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याचा हा मोठा चान्स आहे. तब्बल लाखोंच्या घरात पगार मिळेल. Cotton Corporation Bharti 2024

Cotton Corporation Bharti jpg webp

या भरतीद्वारे २१४ जागा भरल्या जातील. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच १२ जून पासून सुरु झाली आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 पर्यंत आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. Cotton Corporation Recruitment 2024

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (Legal) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 01 वर्ष अनुभव
2) असिस्टंट मॅनेजर (Official Language) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
3) मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) 11
शैक्षणिक पात्रता : MBA (Agri Business Management/Agriculture)
4) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) 20
शैक्षणिक पात्रता :
CA/CMA

5) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 120
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
6) ज्युनियर असिस्टंट (General) 20
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
7) ज्युनियर असिस्टंट (Accounts) 40
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह B.Com
8) ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator ) 01
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.

वयाची अट: 12 जून 2024 रोजी,18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]

इतका पगार मिळेल :
असिस्टंट मॅनेजर (Legal) – 40,000/- ते 1,40,000/-
असिस्टंट मॅनेजर (Official Language) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) – 30,000/- ते 1,20,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/-
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (General) – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (Accounts) – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator) – 22,000/- ते 90,000/-

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---