---Advertisement---
नोकरी संधी

सिडको महामंडळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; विविध पदांसाठी भरती सुरु

cidco
---Advertisement---

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, सिडको महामंडळात सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मोठी संधी चालून आलीय. सिडको महामंडळात विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. विशेष अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून या भरतीसाठी 08 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. CIDCO Bharti 2025

cidco

कोणती पदे भरली जाणार?
1) सहयोगी नियोजनकार 02
2) उपनियोजनकार 13
3) कनिष्ठ नियोजनकार 14
4) क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) 09

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवी [Civil/Architecture/Planning(Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: पदवी [Civil/Architecture/Planning(Town/Urban/City)] किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning)
पद क्र.3: प्लॅनिंग पदवी
पद क्र.4: (i) B.Arch /G.D. Arch. SAP (ii) ERP (TERP-10) (iii) 01 वर्ष अनुभव

किती पगार मिळेल?
सहयोगी नियोजनकार – 67,700/- ते 2,08,700/-
उपनियोजनकार – 56,000/- ते 1,77,500/-
कनिष्ठ नियोजनकार – 41,800/- ते 1,32,300/-
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) – 41,800/- ते 1,32,300/-
वयोमर्यादा : 10 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग/माजी सैनिक: ₹1062/-]

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---