---Advertisement---
नोकरी संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव येथे विविध पदांची भरती ; परीक्षेविना थेट नोकरीची संधी

---Advertisement---

सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव येथे विविध पदांची भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.

center bank jpg webp

या पदासांठी भरती :

---Advertisement---

१) काउन्सलर (Counselor)

पात्रता आणि अनुभव  :  पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant)

पात्रता आणि अनुभव  : BSW/BA पदवी आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक.

३) फॅकल्टी (Faculty)

पात्रता आणि अनुभव  : MSW/MA किंवा BSW/BA

४) अटेंडंट (Attendant)

पात्रता आणि अनुभव  : BSW/BA

वयाची अट :  २२ ते ४०

परीक्षा फी : 

पगार : 

१) काउन्सलर (Counselor)- १५,०००/-

२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – १२,०००/-

३) फॅकल्टी (Faculty) – २०,०००/-

४) अटेंडंट (Attendant) – ८०००/-

 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्षेत्रीय कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2021

 

जाहिरात Notification पाहण्यासाठी :

१) काउन्सलर (Counselor) – PDF
२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – PDF
३) फॅकल्टी (Faculty) – PDF

४) अटेंडंट (Attendant) – PDF

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---