जळगाव शहर

आपल्या परिसरात साप निघाला.. या सर्पमित्रांना करा कॉल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२१ । सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत असून साप आणि इतर सरपटणारे प्राणी बिळा बाहेर पडतील. जळगाव शहरात कोणत्याही परिसरात साप निघाल्यास कुठल्या सर्पमित्रांशी संपर्क करावा याची माहिती आम्ही जळगाव लाईव्ह न्युजच्या माध्यमातून आपणास देत आहोत.

पावसाळ्याचे दिवस सुरू होत असून एखाद्या परिसरात किंवा घरात साप निघाल्यास अनेकांची भंबेरी उडते. साप निघाल्यावर तो विषारी की बिनविषारी ह्या अवस्थेत भेदरलेला मनुष्य सापावर हल्ला करतो त्यामुळे साप घाबरुन माणसावर प्रतिहल्ला करतो. साप आढळून आल्यावर नेमका कोणाशी संपर्क करावा याबाबत आम्ही आपणास माहिती देत आहोत.

जळगाव शहरात वन्यजीव संरक्षण संस्थेचे अनेक सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून सापाला आणि जनतेला वाचवत असतात. जळगाव लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण सर्पमित्रांची मदत घेऊ शकतात.

sarpmitra

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button