---Advertisement---
नोकरी संधी

10वी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरीची संधी, 92,300 पर्यंत पगार मिळेल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात भरती निघाली आहे. वाहनचालक (Staff-Car-Driver) पदासाठी ही भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. Bombay High Court Recruitment 2025

BHC 1

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार bhc.gov.in या वेबसाईटवर जाऊन 09 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण ११ जागा भरल्या जाणार आहे. Bombay High Court Bharti 2025

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
किती पगार मिळेल : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार 29,200/- ते 92,300 पर्यंत मिळेल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹500/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment