---Advertisement---
निधन वार्ता

प्रकाश वाणी यांचे निधन, मृत्यू पश्चात केले देहदान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील येथील  मूळ रहिवासी असलेले व सध्या कल्याण येथील रहिवासी प्रकाश बापू वाणी (वय ७३) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मृत्यूनंतर त्यांचे वैदकीय महाविद्यालयात देहदान करण्यात आले. ते रावेर येथील स्वप्निल वाणी यांचे सासरे होत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---