मोठी बातमी : जिल्ह्यात ‘या’ तारखेपर्यंत जमावबंदी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत

. हे आदेश दि. 9 ते 23 एप्रिल, 2022 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.