---Advertisement---
भुसावळ

भुसावळ भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची कार्यकारीणी जाहीर

bhusawal
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ ।  भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर कार्यकारीणी सदस्यांची निवड आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.

bhusawal

यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाली.

---Advertisement---

अशी आहे नूतन कार्यकारीणी

सरचिटणीस- सुरेश पंडित जोहरे, उपाध्यक्ष- विक्की राजेश गोहर, उपाध्यक्ष- संतोष बळवंत ठोकळ, चिटणीस- भरत गोपाल उमरीया, चिटणीस- सुनील शोभाराम घारू, चिटणीस- शंकर प्रकाश कांबळे. नूतन कार्यकारणी सदस्यांनी येत्या काळात पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी काम करण्याचा व त्याच प्रमाणे पक्ष संघटन मजबुत  करण्याचा मानस व्यक्त केला. युवा मोर्चा सदस्य तुषार तायडे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---